Kalavantin Durg, Panvel, Maharashtra, India

जत्रेतील कलावंतीण दुर्ग

मला दुर्लक्षित गड किल्ले आवडतात कारण तिकडे जयांना खरे किल्ले पाहायचे असतात खर सौंरक्षण कार्यच असत तेच लोक जात.
कोणी तिथे cigarette , दारू किंवा गांजा फुकून /पिऊन आनंद लुटाया नाही जात
नाही तर पहाना काल मी गेलेल्या कलावंतीण दुर्गाच चित्र वेगळाच होत.

दुर्गाला जत्रेच स्वरुप आल होत त्यात लोक सरेआम दुर्गावर बिड्या ओढत होते दुरून गांज्याचा वास येत होतो जाता येता बाजूनं जमणाऱ्या मुला कडून दारू च वास ..
हे सगळ अनुभवल पण काही करता नाही आलं कारण काही पुरावा नाही किंवा फुकटचा वाद उडवण्याची ताकद नाही.

म्हणून मलाच त्या दुर्गाची माफी मागावी असा वाटतंय.

तुंहाला काय वाटतं यावर काय उपाय करता येईल का ?

निसर्गचा आनंद घेणारे वेगळे आणी काही गोष्टींचा विपरित आनंद घेणे हे वेगळे. फालतुगिरी करणाऱ्या फालतू लोकांना या किल्ल्यान पासून कस वेगळं ठेवता येईल याचा आपल्या विचार करायला हवा.

त्या सोबतच या दुर्गावरून आणि प्रबळ माची वरून काही सुंदर विहंगम दृष्य पण दितात त्याची ही झलक

कलावंतीण दुर्गा वरून उतरण्याचा video​